एका गोमातेची सेवा...
एका संस्कृतीचे संवर्धन...
गोमाता ही केवळ श्रद्धेचा विषय नाही; ती भारतीय संस्कृती, ग्रामीण जीवन आणि पर्यावरणाशी जोडलेली एक महत्त्वाची परंपरा आहे. या भावनेतून देशी गोवंशाचे संगोपन, संरक्षण आणि संवर्धन करण्याचा संकल्प निसर्गसृष्टी गोपालन संस्थेने केला आहे.

1,500+
गाईंचे संरक्षण
1+
शेल्टर सेंटर
200+
देशी शुद्ध जात
नियमित
आरोग्य सेवा
2012 पासून
कार्यरत सेवा
आमच्याविषयी
गोसेवेचा संकल्प... सेवेतून संवर्धन
संतश्रेष्ठ ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज यांच्या कृपेने भारतीय संस्कृतीचा महत्त्वाचा आधारस्तंभ असलेल्या देशी गोवंशाचे संगोपन व संवर्धन करण्याच्या उद्देशाने 9 ऑगस्ट 2012 रोजी, गोकुळाष्टमीच्या पवित्र मुहूर्तावर निसर्गसृष्टी गोपालन संस्थेची स्थापना करण्यात आली. काही गोवंशापासून सुरू झालेला हा प्रवास आज दानशूर व्यक्ती, गोप्रेमी आणि समाजाच्या सहकार्याने अधिक व्यापक झाला आहे.
आमची संपूर्ण कहाणी वाचागोसेवा आजची...
गोसंवर्धन उद्याचे...
आपला छोटासा हातभार... एका गोमातेच्या सुरक्षित उद्याची हमी ठरू शकतो.
आमचे कार्य
गोसेवेपासून गोसंवर्धनापर्यंत
गोवंशाचे संरक्षण व संगोपन
चारा व्यवस्था
पाणी व्यवस्था
आरोग्य व उपचार
आजची गोसेवा आपण करणार का?
₹5,001
चारा सेवेसाठी
₹1,201
एका गायीच्या मासिक संगोपनासाठी
₹5,001
विशेष गोसेवा योगदान
₹14,800
एका गायीचे वार्षिक गोपालकत्व
₹15,000
सर्व गोवंशासाठी एका दिवसाचा चारा
₹21,000
एका महिन्याच्या औषधोपचारासाठी
