गाय दत्तक घ्या
एक गाय • एक कुटुंब • एक जबाबदारी
गोमातेचे दत्तक गोपालकत्व म्हणजे केवळ आर्थिक मदत नाही. तो एका जीवाच्या संगोपनाची जबाबदारी स्वीकारण्याचा एक सुंदर संकल्प आहे. आपण ठराविक कालावधीसाठी एका गायीच्या पुढील गरजांची जबाबदारी स्वीकारू शकता:
चाऱ्याची
पाण्याची
निवाऱ्याची
आरोग्याची
औषधोपचाराची
दैनंदिन देखभालीची
तुमच्या मदतीने...
- एका गोमातेला सुरक्षित निवारा मिळेल.
- तिला वेळेवर चारा मिळेल.
- गरज पडल्यास उपचार मिळतील.
