|| जय गोपाला || || जय श्रीराम ||73877 77383nisargashrushtigopalansanstha@gmail.com
निसर्गसृष्टी गोपालन संस्था

आमची गोशाळा

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज गोशाळा

चिंचोली वस्ती, पाण्याच्या टाकीजवळ, इसळक, ता. जि. अहिल्यानगर, महाराष्ट्र

ही गोशाळा निराधार आणि सेवेसाठी आलेल्या गोवंशाला सुरक्षित आश्रय देणारे एक सेवाकेंद्र आहे. येथे गोवंशासाठी पुढील सुविधांसाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत:

सुरक्षित व प्रशस्त निवारा

हिरवा व कोरडा चारा

स्वच्छ पाण्याची व्यवस्था

आरोग्यसेवा व औषधोपचार

दैनंदिन देखभाल

चारा साठवण

पर्यावरण संवर्धन

भविष्यातील पायाभूत सुविधा

आमचे आजचे ध्येय

600+ गोवंशाचे संगोपन

आमचा उद्याचा संकल्प

2,000 गोवंशासाठी सक्षम गोशाळा