|| जय गोपाला || || जय श्रीराम ||73877 77383nisargashrushtigopalansanstha@gmail.com
निसर्गसृष्टी गोपालन संस्था

CSR

Corporate Social Responsibility मधून गोसेवेला नवी दिशा

आपल्या कंपनीच्या CSR उपक्रमातून गोसंवर्धन, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक कार्याला अर्थपूर्ण योगदान द्या.

संस्थेच्या उपलब्ध कागदपत्रांनुसार संस्था CSR सहकार्यासाठी पात्र आहे

CSR सहकार्याचे प्रमुख क्षेत्र

आधुनिक गोशाळा व शेड

उपचार केंद्र

चारा प्रकल्प

पाणी प्रकल्प

बायोगॅस प्रकल्प

चारा वाहतूक वाहन

पर्यावरण संवर्धन

पायाभूत सुविधा विकास

CSR Partners साठी

  • Project Proposal
  • Budget Details
  • Project Updates
  • Impact Documentation
  • Photographic Documentation
  • Utilisation / Progress Reporting

आपल्या CSR निधीतून एका अर्थपूर्ण कार्याला बळ द्या.

CSR Partnership

पारदर्शक गोसेवा

तुमचा विश्वास... आमची जबाबदारी

प्रत्येक देणगीमागे एका दात्याचा विश्वास असतो. म्हणूनच गोसेवेसाठी मिळणाऱ्या सहकार्याचा योग्य वापर आणि कार्याची माहिती देणे ही आमची जबाबदारी आहे. वेबसाइटवर नियमितपणे उपलब्ध करून दिले जातील:

देणगी अहवालप्रमुख खर्चचारा खर्चऔषधोपचार खर्चप्रकल्प प्रगतीगोशाळेतील उपक्रमफोटो व व्हिडिओ अपडेट्स

तुमचा विश्वास जपणे हीच आमची सर्वात मोठी सेवा.